प्रतिनिधी -प्रशांत देशमुख दैनिक चालुवार्ता च्या बातमीने पुणे महानगरपलिका वारजे-कर्वेनगर विभाग ऍक्शन मोड वर. सहायक आयुक्त यांची अधीकार्यांना स्वछता व कचऱ्या बद्दल कडक सूचना.दैनिक चालुवार्ता च्या बातमीने पुणे महानगरपलिका वारजे-कर्वेनगर विभाग ऍक्शन मोड वर. सहायक आयुक्त यांची अधीकार्यांना स्वछता व कचऱ्या बद्दल कडक सूचना. . चालुवार्ता बातमीने पुणे महानगरपालिका वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय एक्शन मोड वरती आले आहे.
. चालुवार्ता बातमीने पुणे महानगरपालिका वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय एक्शन मोड वरती आले आहे. सविस्तर माहिती अशी कि "चालुवार्ता" प्रतिनिधी ने कचऱ्या सबंधि बातमी केल्या नंतर पालिका प्रशासनाने दखल घेत वारजे-कोथरूड क्षेत्रीय विभागीय सहायक आयुक्त श्री राऊत साहेब यांनी शिवणे विभागातील आरोग्य अधिकारी यांना सूचना करून शिवणे-उत्तमनगर भागतील कचऱ्या सबंधि अडी-अडचणी दूर करून स्वछता मोहीम करण्याची सूचना केली. स्वछता मोहिमे अंतर्गत मंगळवारी स्वतः वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय विभागीय पालिका सहायक आयुक्त श्री. राऊत साहेब, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री लोखंडे, आरोग्य निरीक्षक कौसार पटेल मॅडम, सुवरवायझर श्री शिंदे, सदर विभागाचे अधिकारी व सर्व सफाई कर्मचारी यांनी स्वच्छते मोहिमेत भाग घेतला व स्वच्छते विषयी जगरूकता निर्माण केली तसेच सर्व अधिकारी उपस्थित स्टाफ यांनी स्वच्छते संदर्भात शपथ घेतली.. तसेच नागरिकांनी रस्त्याकडेला किंवा इतरत्र कचरा टाकल्यास" पाच हजार रुपये दंड" आकरण्यात येईल अश्या सूचनांचा फलक ही लावण्यात आला आहे व सबंधित अधिकार्यांना या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत "स्वच्छ पुणे सुदंर पुणे"अंतर्गत सदर भागाचे सुशोभीकरण करण्याचे आदेश ही सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या कामाबद्दल पालिकेचे विभागीय सहायक आयुक्त श्री राऊत साहेब व कर्मचाऱ्यांचे उपस्थित नागरिकांनी आभार मानले.तसेच दै.चालुवार्ताचे कौतुक नागरीक करीत आहे.