जन आक्रोश मोर्चाची सुरवात...
✊ जन आक्रोश मोर्चाची सुरुवात ✊
झोपडीतून पक्क्या घराचे स्वप्न दाखवणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) च्या विरोधात, वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे.
SRA विरोधात नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत.