logo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन अहमदपूर:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी हो

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन

अहमदपूर:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदपूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येथे श्री प्रदिप भाऊ खोमणे यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ग्रामीण रुग्णालय अहमदपुर येथे रुगणास फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी शिवाजीराव खांडेकर.डॉ.मधुसदन चेरेकर.डॉ.शिवाजीराव सुरजमल.डॉ.अमुत चिवडे.हनुमंतराव देवकत्ते.याची प्रमुख उपस्धीत होते तसेच पांडुरंग लोकरे.अनंत देवकत्ते.अॅड.सोमनाथ फुले.अमित बिलापटे.अनंत होळकर.विट्टल तरडे.बालाजी करले.विष्णु पोले.ज्ञाणेश्वर बनसोडे.राजु मुकणर.रामदास भंडारे.बालाजी सुरणर.तुळसिराम देवकत्ते.शिवा कोलमवार.तसेच आणेक अहिल्या प्रेमी उपस्थीत होते

0
88 views