कवडदरा विद्यालयाचे विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवडीबद्दल पै.ज्ञानेश्वर शिंदेच्या हस्ते सन्मान
कवडदरा विद्यालयाचे विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवडीबद्दल पै.ज्ञानेश्वर शिंदेच्या हस्ते सन्मान
इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा
विद्यालयातील (दि.११) कुस्ती क्रिडा प्रकारात विद्यार्थ्यांची नाशिक जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल
पैलवान,मेजर,मा.सरपंच,सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर भाऊ शिंदे यांनी विद्यार्थी खेळाडूना मार्गदर्शन करणारे शिक्षक अमोल म्हस्के यांचा शाल व फुल देवून सत्कार सन्मान केला.
यावेळी तालुक्यातील भाजप पदाधिकारी,सर्व पक्ष प्रतिनिधी तसेच इगतपुरी तालुका क्रिडा प्रमुख, शिक्षक,विद्यार्थी खेळाडू पैलवान गृप अध्यक्ष उपस्थित होते.