
आदरणीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड , महाराष्ट्र राज्य.
आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, नांदेड.
लेंडी धरणामध्ये तुमच्या शासकीय मार्गदर्शनाखाली तुमच्या पहिल्याच भेटीत भूमिपूजन एक महत्वपूर्ण अविस्मरणीय गळभरणी झालेली आहे, तरी आदरणीय सर, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याकडे प्रशासन दिशाभूल करत आहे, असे मागच्या एक महिन्यापासून सारखे विविध वृत्तपत्राच्या चॅनेलच्या माध्यमातून बातमी येत आहेत याकडे बारकाईने लक्ष देऊन बारा गावातील पुनर्वसन गावठाण ठिकाणी नागरी सुविधा 100% पुरवण्यात प्रशासनाला अपयश आले, तसेच सुशिक्षित बेरोजगारांचा भत्ता असो, स्थलांतर वाहतूक वाहतूक भत्ता, तीन महिन्याचा कुटुंब उदरनिर्वाह भत्ता , अनुसूचित जाती बेघर कुटुंबांना पक्के घर मोबदला, अशी विषय शासन स्तरावर प्रलंबित आहेत , त्यावर तात्काळ कारवाई करून धरणग्रस्तांच्या मागणीची प्रशासनातर्फे पूर्तता करण्यात यावी ही मागणी जोर धरत आहे असे पहिल्यांदा खानापूर पुनर्वसन गावठाण रावणगावची जवळपास पुनर्वसन प्रक्रिया प्रगतीवर आहे, परंतु हसणाळ पमु गावठाण खानापूर असो, सर्व बारा गावातील पुनर्वसन अवस्था याबाबत आपल्या माध्यमातून उच्चस्तरीय बैठक घेऊन ज्वलंत विषयाकडे लक्ष करण्यात यावे ही प्रकल्पग्रस्तांची मागणी🙏🙏