संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, सुवर्णकलश यासाठी आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील माजी विद्यार्थी,यांच्याकडून देणगी
पुणे आळंदी( देवाची )
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष 750 आहे श्री ज्ञानोबारायांच्या 750 जयंती महोत्सव गोकुळाष्टमी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे, या शुभ दिनाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे माजी विद्यार्थी दहावीचे बॅच 88- 89 यांनी सुवर्णकलशासाठी रुपये 57 हजार 555 ची देणगी मंदिरातील व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर व श्री ज्ञानेश्वर जोशी यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला, यावेळी मंदिरातील श्री तुकाराम सर माने यांनी सगळ्यांचा सत्कार केला, उपस्थितांमध्ये अनिल मंजुळे, शिवाजी भोसले, आत्माराम वहिले, राजेंद्र गिलबिले, जनार्दन सोनवणे, मारुती ढगे, राजेंद्र वायदंडे, जालिंदर गावडे, बाबासाहेब वैरागे, संभाजी पगडे, गंगाधर गायकवाड, दत्तात्रय वहिले, संतोष ठाकूर, सतीश शेलार,नामदेव गिरी, बालाजी सुरवसे, राजेंद्र वायदंडे, ,दत्तात्रय म्हस्के, शिल्पकला रंधवे, महेश बोरुंदिया संतोष ठाकूर प्रवीण थोरात, विनोद उगले, संतोष भिवरे,हरे राम मुंगसे,राजेंद्र वहिले , वैशाली घाडगे, हनुमंत दाहेरकर, निशा ठाकूर, शिला मुंगसे, सुरेखा घुंडरे कुराडे,मनीषा पिंपरकर, विश्वनाथ नेटके, जयश्री चोपडा, रामदास गोडसे, पंढरीनाथ चाफळे, रमाकांत निळे, ज्ञानेश्वर जोशी,विलास थोरवे,सुहास टकले राजेंद्र ढोकले, महेंद्र गंगावणे, सुधीर कुराडे शोभा टनवे,युवराज काकडे,ज्ञानेश्वर वाघमारे,सुरेश थोरात, दुर्गा लोखंडे,भरत कुराडे, कांचन उकिरडे,शंकर जाचक, आदी उपस्थित होते पुणे आळंदी देवाची.