logo

भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकवर जेवळी ग्रामपंचायत कडून अन्याय

132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे
1983 साली भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी याना दोन शेतकरी याचे गट क्रमांक 970 पैकी जुना सर्वे न 429/1,429/2 नुसार जुना फेरफार न 914 या प्रमाणे 81 आर +81 आर =162आर जागा ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तहसीदार याच्या सहमतीने ठराव पास करून मंडळ अधिकारी आणि पंच यांनी पंचनामा करून ती जावा गावठाण नसल्याची खात्री करून त्या शेतकरी याना योग्य मोबदला देऊन 1,62 इतकी जागा भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी याच्या करिता सापधन करून घेतली आणि त्या जागेवर 1986 साली प्रति लाभार्थी याना क्षेत्रफळ 25*40 च्या जागेवर झोपडी बांधून दिले होते नंतर 1993 ला अभ्याड प्रचंड प्रमाणे जेवळी येथे भूकंप झाले त्या मुळे त्या जागेवर रेशनकार्ड आणि सर्वे करून दुसऱ्या जागी पुनर्वसन करण्यात आले आहे परुंतु जेवळी गावचे संपूर्ण पुर्नवसन केले नसून अजून ही जेवळी गावातील शाळा त्याच ठिकाणी आहे टेलिफोम चे कार्यालय त्याच ठिकाणी आहे ,मंदिर पण त्याच ठिकाणी आहे मला वाटते की ज्या गावचे वरील वस्तू चे सर्व प्रमाणे त्या ठिकाणी वरून दुसऱ्या जागी हलविले जाते त्याला पुनर्वसन असे मानले जाते आणि कायदा पण हेच सांगते बरोबर ना से काही ही झाले नाही
असो आपण य 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी बद्दल बोलत आहे आणि महत्याचे म्हणजे त्या पुनर्वसन मध्ये तीन कटेगिरी मध्ये घरे बांधून दिले गेले आहे ते खालील प्रमाणे ज्याला शेती नाही त्या लोकांना दोन खोत्याचे घर म्हणजे 250 sq फिट ,ज्या घरात 10 एकर शेती आहे त्यांना 500 sq म्हणजे 4 खोल्याचे घर आणि ज्यांना 10 पेक्षा जास्त शेती आहे त्यांना 750 sq फिट या प्रमाणे घरे बांधून दिले आहे परुंतु येथे दोन खोल्याचे घर जे बांधून दिले होते त्या वेळी त्या दांपत्याला तीन ते चार मुले आहेत आता त्या दांपत्याची लग्न झाले आहेत त्यांना त्या घरात राहण्यास जागा अपुरी पडत आहे त्या मुळे गट क्रम 970 वरील असलेले झोपडपट्टी मध्ये राहण्यास लोग राहतात परुंतु काही लोक आपले उधर निर्वाह करण्यासाठी मुंबई पुणे असल्या ठिकाणी लागेल ते काम करून आपले उदर निर्वाह करण्यासाठी गेलेले पाहून त्याच्या जागेवर ग्रामपंचायत चे काही भार्स्ट आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन ती जागा काही अवैध धंदे करण्यासाठी भाडे तत्त्व वर भाड्याने दिले आहे ज्या वेळो या बाहेर गावी आपले उदर निर्वाह करण्यासाठी गेलेले लोकांना माहिती पडले त्या वेळी मागील 2020 पासून याच जवाब या ग्रामपंचायत ला विचारत आहोत तर हे लोक उडवाउडवीची अहवाल त्याच्या वरिस्ट अधिकारी यांना पाठवून ती जागा येथील ग्रामपंचायत अधिकारी, जगदाळे सरपंच याचे पती मोहन पनुरे, आणि उपसरपंच बसू कारभारी यान हडप करण्याचा बेत आहे आणि या गोरगरीब जनतेला दमदाटी करून हाकलून द्यायचे आणि आपली पोळी भाजून घेण्याचा भेत आहे त्या जागेचे सर्व पेपर आपल्या कडे आहेत त्या पैकी आपणास सातबारा पाठवीत आहे

0
0 views