स्वातंत्रदिनाचे औचित्त साधून मुरबाड तालुक्यातील राजीव गांधी नगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहरअध्यक्ष देवेंद्र जाधव यांस कडून आदिवासी बांधवाना खाऊ वाटत
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील स्वातंत्रदिनाचं औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील राजीव गांधी नगर येथील आदिवासी बांधवान सोबत साजरा करण्यात आला तसेच तेथील नागरिकांना खाऊचे वाटप करण्यात आले या वेळी मनसे मुरबाड शहराध्यक्ष श्री देवेंद्र जाधव,उपशहराध्यक्ष कु नरेश माळी, तालुका सचिव श्री रुपेश खाटेघरे,शहरसंघटक श्री कीर्ती गोहिल तसेच राजीवनगर वाडी चे अध्यक्ष सुरेश काटकर,विजय भगत,मित जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते..