logo

पालघर जिल्यातिल तालूका डहाणु येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आशागड संतोषी येथे मोठ्या उत्साहात झेंडावदंन पार पाडला

पालघर जिल्यातिल तालूका डहाणु येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आशागड संतोषी येथे मोठ्या उत्साहात झेंडावदंन पार पाडला. झेंडा वंदन शाळेचे मुख्याध्यापक माननिय शिंदे सर यांच्या हस्ते पार पाडला. झेंडा वंदन झाल्यानंतर मुले एका रांगेत ग्रामपंचायत आसवे येथे आली व तेथील झेंडावदंन ग्रामपंचायत आसवे सदस्य यांच्या हस्ते पार पाडला.तेथे झेंडागीत, राष्ट्रगीत, राज्य गीत, वंदेमातरम,तसेच भक्ति गीत व्यवस्थित पार पडले।तेथे ग्रामपंचायत अधिकारी संखे मॅडम, ग्रामपंचायत आसवे सरपंच साहेब,उपसरपंच,सदस्य ,ईतर मान्यावर व ग्रामस्थ उपस्थित होते .व नंतर मुलाना चॉकलेट वाटप करुन मुले आपल्या शाळेकडे रवाना झाली.

0
101 views