logo

७९व्या १५ ऑगस्ट दिन ए+ दि प्रिस्कुल, बेलापूर येथे उत्साहात संपन्न ...


या कार्यक्राचे आयोजन युनायटेड फाऊंडेशनचे अर्शद निझाम शेख व ए + दि प्रि स्कुलचे मुख्याध्यापिका उज्वला माने यांनी आयोजन केले. या ७९ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून संजय दादा भोंडगे (सेवानिवृत्त जांच अधिकारी, आपराधिक जांच विभाग - सीआईडी) यांना निमंत्रित करण्यात आले होते. ध्वजारोहन संजय दादा भोंडगे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ध्वजारोहनाच्यावेळी राष्ट्रगाण व विजयी विश्‍व तिरंगा प्यारा याचे गीत गाऊन सर्वांना राष्ट्रध्वजाला मान वदना करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अल्फिया शेख देशमुख यांनी केले. यावेळी निझाम शेख व सुप्रभात ग्रूपचे सदस्य सचिन कणसे यांचे भाषण झाले तसेच प्रमुख पाहुणे संजय दादा भोंडगे साहेब यांनी लहान मुलांना स्वतंत्रता दिवसाविषयी महत्वाची माहिती दिली व मार्गदर्श केले.

या उत्सावात लहान मुलांनी देशभक्तीवर भाषणे केली तसेच लहान मुलांनी देशभक्ती गीत वर नृत्य देखील सादर केले. यावेळी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननिय.आय.टी इंजिनियर अर्शद सर ,प्राचार्य उज्वला माने , व कार्यक्रमाकरिता शाळेच्या शिक्ष

3
139 views