logo

नांदेड जिल्ह्यातील हदगाव ते हिमायतनगर रस्त्यावर असलेल्या अंडरग्राउंड ब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने "थार" कार तिथून पुढे जाऊ शकली नाही.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव ते हिमायतनगर रस्त्यावर असलेल्या अंडरग्राउंड ब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने "थार" कार तिथून पुढे जाऊ शकली नाही. या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा स्तर प्रचंड वाढल्यामुळे अत्यंत क्षमतेची मानली गेलेली थार कार देखील अडकली, यातून या भागातील वाहतुकीसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

सद्या प्रशासनाकडून पाणी काढण्याचे व वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना त्या रस्त्यावरून प्रवास करताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

1
66 views