logo

कंधार तालुक्यात कोटबाजार येथे घरातील भिंत कोसळून झोपलेल्या पती-पत्नींचा मृत्यू.

घरात झोपले होते पती-पत्नी, मध्यरात्री काळाने घातली झडप, मृतावस्थेत आढळलं जोडपं" – ही घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात घडली आहे. पावसामुळे भिंत कोसळून ही दुर्दैवी घटना घडली.

7
129 views