logo

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थी, महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नांदेड जिल्हा पोलीस यांच्या वतीने "स्ट्रीट सेफ्टी निर्भया रॅली" चे आयोजन करण्यात आले होते..

यावेळी पालकमंत्री ना. अतुलजी सावे यांच्यासमवेत उपस्थित राहून झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली..

उपस्थित आमदार बालाजीराव कल्याणकर, विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी अनन्या रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव, भाजपा संघटनमंत्री संजय कौडगे, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्यासह आदी मान्यवर होते..

11
472 views