logo

युवकांना राजकारणाची गोडी लागण्यासाठी youtube चॅनल "rajkarnkatta"मार्गदर्शक

पुणे :AIMA चे सदस्य श्री प्रशांत देशमुख यांनी you tube चॅनल "rajkarankatta"हे चॅनल कमी वेळेत लोकांची मने जिंकण्यात यशश्ववी झाले आहे. वेगळा विषय घेऊन युवकांना मार्गदर्शन करण्यात प्रशांत देशमुख व त्यांच्या टीमला यश आले आहे असे म्हणतात येईल. पत्रकारिते मधला आपला अनुभव पणाला लावून चॅनल ची निर्मिती केली. कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपले राजकीय चॅनल त्यांनी चालू ठेवले. अगदी परखड व स्पष्ट मांडण्यात चॅनल कुठे ही कमी पडत नाही ही यांची जमेची बाजू आहे.चॅनल ची लिंक खाली दिली आहे एकदा आवश्यक व्हिजिट करा.
https://www.youtube.com/@rajkarankatta-4U

21
943 views