logo

विष्णूदास भावे नाट्यगृह समोर गटार वरील झाकण व सुकलेला वृक्ष हटवा

वाशी नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृह समोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या बस थांब्यावरील गटाराच्या झाकणाची लोखंडी फ्रेम वाकल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे येथे सदर फ्रेम तात्काळ बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
वाशी सेक्टर 29 मधील पालिका क्रीडांगण भिंती लगत एक मोठा वृक्ष सुकून भिंतीवर पडला आहे तो न हटवल्यास गाड्यांची हानी त्याचप्रमाणे येता जाता मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता वाढली आहे.पालिकेने तो सुकलेल्या वृक्ष तात्काळ हटवावा.

17
415 views