
*जुनेवानीत ६१नंदी बैलांचा सहभाग*
वार्ताहर
नागपूर ग्रामीण: काटोल
*जुनेवानीत ६१नंदी बैलांचा सहभाग*
नागपूर जिल्ह्यातील तह-काटोल , जुनेवानी येथील 'तान्हा पोळा' २०२५
यावेळी 'तान्हा पोळा उत्सव समितीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी १६व्या वर्षी सुद्धा मोठ्या थाटात माटात तान्हा पोळ्याचे आयोजन केलेले होते.
यावेळी माजी ग्रा.प.सदस्या सौ.कविता निळकंठ गजभिये, गावच्या पोलिस पाटील सौ.मनिषा कृष्णकांत तागडे ,सरपंच सौ.सविता राजेंद्र बागडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी गावातील ६१नंदीनी भाग घेतला होता.यावेळी गावातील जेष्ठ नागरिक,महिला मंडळी,युवक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते,मनीष येवले,कुणाल येवले,संध्याबाई येवले, यमुनाबाई ढोके,मनिषा येवले,सिंधूबाई चिंचोरिया,शोभाबाई येवले,यादवरावजी आहाके,गणपत ढोले, निळकंठ गजभिये,पवन बागडे, नेहाल गायकवाड,राजेंद्र बागडे,देवेंद्र सोहलिया,यावेळी बालगोपाला मध्ये हितांश येवले, कियांश ढोले, लुकेश गायकवाड,अवनी पाटील,अनिरुद्ध कौरती,लक्ष घोडाम,ओम ओरोडिया, इतिता सोहलिया,निधी तागडे,अदक बोधाले,सक्षम तागडे,प्रज्वल कुंभारे,मिलिंद आहाके.इत्यादि- बालकांना पेपर पॅड, नोटबुक, पेन व चॉकलेट वाटण्यात आले.