गणेश उत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा -श्री प्रशांत देशमुख
महाराष्ट्रात व संपूर्ण देशात आज पासून गणेश उत्सव सुरु होत आहे. गणपती सर्वांना चांगले आरोग्य, सुख सम्पती व समाधान देऊ. देश राज्य सुजलाम सुफलाम होऊ, बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे येणाऱ्या काळात त्यांना कोणती ही अडचण होऊ देऊ नको हीच प्रार्थना आहे गणपतीला.