logo

शिरवळ येथील पस्तीस एकर 18 गुंठे मध्ये हिस्सेदार 12 व पोट हीसेदार त्रेचाळीस या गटाचे नोंदी बदलल्याने आंदोलन करणार.

शिरवळ येथील पस्तीस एकर 18 गुंठे मध्ये हिस्सेदार 12 व पोट हीसेदार त्रेचाळीस या गटाचे नोंदी बदलल्याने आंदोलन करणार.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील सर्वे नंबर आठ त्याचा गट नंबर तीन मधील 35 एकर 18 गुंठे मागासवर्गीय पूर्वजांच्या या जमिनीमध्ये धन दांडगे यांनी काही मागासवर्ग यांना बरोबर घेऊन मागासवर्गांच्या हक्काच्या जमिनीमध्ये फूट पाडली आणि मूळ हिस्सेदार 12 हल्लीचे पोट हिस्सेदार 43 असून या जागेमध्ये सर्वांचे आदलाबदल गट नंबर करून तत्कालीन अधिकाऱ्यांनी या लोकांना उघडे पाडले आणि त्याचा तीन एक एक गट पडला आहे त्यामुळे मूळ गटाची अदलाबदली झाल्याने दिशाभूल करण्याचा प्रकाराला शासनासमोर सत्तेचा जाणून घेण्यासाठी या लोकांनी मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे न्याय मागून आपला हक्कासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे या जागेमध्ये लहान मुलांचे स्मशानभूमी व लक्ष्मी माता मंदिर आहे तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी फेरफार केल्यामुळे दिशाभूल झाल्याने आम्ही गल्ली ते दिल्ली आंदोलन करणार आहे.

1
19 views