logo

वर्धा :- भगतसिंग चौक. ट्रक व दुचाकी च्या अपघातात 1विध्यार्थी ठार 1गंभीर

वर्धा :-ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक विद्ध्यार्थी ठार तर एक गंभीररित्या जखमी झाला, ही घटना रामनगर येथील भगतसिंग चौकात 29 आगस्ट रोजी 4:45 वाजताच्या सुमारास दोन्ही विद्ध्यार्थी ट्युशन वरून घरी परतत असतांना घडली. आरुष संजू मांढवे(15 वर्ष) रा. सावंगी (मेघे ) आणि मिथिल प्रफुल मांढरे (15वर्ष) रा. द्वारका नगर सिंधी (मेघे)हे दोघे शिकवणी वर्ग आटोपून घरी जात होते,यांच दरम्यान MH-40 N 1567 क्रमांकाचा ट्रक गिट्टी घेऊन जात होता,यावेळी ट्रक व दुचाकीचा अपघात घडला.यामध्ये आरुष मांढवे रा. सावंगी (मेघे )याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.आणि अपघातात जखमी मिथिल मांढरे रा. सिंदी (मेघे) याला सावंगी रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याची चमू घटनास्तळी पोहचून ट्रक जप्त करत चालकास ताब्यात घेतले, या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे....

164
18970 views