logo

तुमसर मोहाडी वि. क्षे. चे आमदार कारेमोरे करणार आंदोलन...

5/9/2025 ला तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्ग वर पडलेल्या खड्ड्या विरोधाततुमसर मोहाडी वि. क्षे. चे आमदार कारेमोरे
आपल्यालाच सरकार च्या ठिसाळ कारभार विरोधात सत्ताधारी पक्षाचे कारेमोरे मैदानात
नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता आमदार कारेमोरे आक्रमक
तुमसर :- तुमसर -भंडारा हा महामार्ग घोषित होऊन प्रदीर्घ काळ लोटला तरी सुद्धा या महामार्गच्या काम काही होता सुरु झाल नाही त्यातच महामार्गची अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र आहे. खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी काहीशी अवस्था या महामार्गची झाली आहेत अनेक अपघात इथे नित्याचीच झाले आहे. हिच बाब लक्षात घेता आमदार कारेमोरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे दौऱ्यावर आले असता या संदर्भात सविस्तर पाढाच वाचलं व त्यांना लेखी निवेदन देऊन रस्ता तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी केली व सोबतच येत्या दि.5/09/2025 ला समस्त नागरिकांना सोबत घेऊन चक्का जाम आंदोलन करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे सत्ता पक्ष चे आमदार यांची कैफियत शासन प्रशासन ऐकणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

38
1468 views