श्री संदीप काळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
श्री संदीप काळे सर ममदापूर ता गंगापुर जि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांची काम बघून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल त्यांचा तिरंगा ग्रुप च्या वतीने सत्कार करण्यात आला.