आमचे पाहुणे
श्री. सचिन नाईक सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
हा खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघ ता. खेड, जि. पुणे
आमचे पाहुणे
श्री. सचिन नाईक सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
हा खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघ ता. खेड, जि. पुणे यांचेमार्फत प्रदान करण्यात आला. त्याबद्दल
मा श्री सचिन जयवंतराव नाईक सर (कलाशिक्षक) यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🙏🌹
शुभेच्छुक व अभिनंदन कर्ते
सौ मृणाली कुमावत मॅडम