logo

काळ्या कायद्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे आंदोलन...

📍भंडारा

आज भंडारा येथे भाजप सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा २०२४ हा संपूर्णपणे लोकशाही व संविधानाच्या विरोधातला कायदा असून, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. या कायद्यानुसार शासनाला मनमानी अधिकार मिळत असून, कुठल्याही व्यक्तीला कारणाशिवाय अटक करणे, विरोधी आवाज दडपणे आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे शक्य होणार आहे.

या काळ्या कायद्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे आंदोलन करीत तीव्र निषेध करण्यात आला.

या प्रसंगी, भंडारा जिल्हा कॉन्ग्रेसचे अध्यक्ष मोहनभाई पंचभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संजयभाऊ रेहपाडे, कॉन्ग्रेस प्रदेश महासचिव जियाभाई पटेल, प्रदेश सचिव जय डोंगरे, जि.प सदस्य देवा भाऊ इमले, तुमसर शहर कॉन्ग्रेस अध्यक्ष जितेंद्र (कान्हा) बावनकर, अनुसूचित जाति जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ मेश्राम, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ पारधी, मोहाडी तालुका कॉन्ग्रेस अध्यक्ष राजेश हटवार, शहर अध्यक्ष विजय शहारे, अमित खोब्रागडे, कैलाशभाऊ मते तसेच इतर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

16
955 views