
*मा आमदार व पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब याचे हस्ते पक्षप्रवेश*
*मा आमदार व पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब याचे हस्ते पक्षप्रवेश*
*आज दि 13 सप्टेंबर शनिवार ला शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दवजी ठाकरे साहेब याच्या हस्ते त्याच्या बाद्रा येथील कलानगर मधील मातोश्री निवासस्थानी बुलढाणा जिल्हातील विवीध पक्षातून शिवसेनेत आलेल्या पदाधिकारी ना प्रवेश देण्यात आले यामधे घाटाखालील प्रवेशामधे मनसे चे बुलढाणा जिल्हा माजी जिल्हा प्रमुख श्री बाबा काळे याचा प्रवेश मा अरविंद सावत साहेब, मा विनायक जी राऊत साहेब,मा नरेन्द्र जी खेडेकर साहेब, मा सिध्दार्थ खरात साहेब आमदार मेहकर विधानसभा मतदार सघ, मा जालिंदर भाऊ बुधवत जिल्हा प्रमुख, मा सौ जयश्रीताई शेळके शिवसेना प्रवक्ता, याच्या प्रमुख ऊपस्थीती मधे घेण्यात आले या वेळी वसतराव भोजने मा जिल्हा प्रमुख, गजाननराव वाघ जिल्हा प्रमुख,मा छगनदादा मेहत्रे सहसपर्क प्रमुख, गोपालराव बचिरे, लखन भाऊ गाडेकर जिल्हा ऊप प्रमुख, श्रीरामभाऊ खेलदार तालुका प्रमुख खामगाव,दिपक चाभारे पाटील तालुका प्रमुख मलकापूर, रविभाऊ जैन शहर प्रमुख खामगाव गणेश सुशिर मा युवासेना तालुका प्रमुख यांच्या ऊपस्थीती मधे बुलडाणा जिल्ह्यातील विविध पक्षातिल कार्यकर्त्यानी शिव बंधन बांधले नारायण हेलगे,दीपक गुळवे,कृष्णा सिनकर,ज्ञानेश्वर गुळवे, आत्माराम शेळके,भगवान चेके, सुभाष धनावत,विनोद कवाळ अमोल पसरडे, हरीम खान,असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मातोश्री येथे पार पडला!!
विजय इतवारे,बद्रीभाऊ बोडके, , सिद्धेश्वर आंधळे, हे उपस्थित होते!