logo

महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक यांच्या सोबत श्री भारत चिकणे यांनी व्यथा सांगत समस्यांचे निवारण करा अशी विनंती केली.

दि.15 रोजी आपल्या लोणावळा बस स्थानकामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक साहेब हे उपस्थित राहून संपूर्ण बस स्थानकाची पाहणी केली व येथील परवानाधारक असलेल्या सर्व लोकांशी संभाषण करून त्यांच्या समस्या जाणून घेतली त्यानंतर बस स्थानकातील परवाना धारकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

0
0 views