logo

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला ग्रामपंचायत ढिवरीनटोला येथे सुरुवात

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानला ग्राम ढिवरीनटोला येथे सुरवात

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ रायगड दि.१७ (जिमाका): गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा करण्यात आली असून जिल्ह्यात हे अभियान दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
ही बाब लक्षात घेता ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप जुळा यांनी गावच्या विकासा करिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला सुरवात केली. ग्राम पंचायत ढिवरीनटोला येथील सर्व गावकरी च्या माध्यमातून श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ग्राम पंचायत येतील सर्व सरपंच उपसरपंच व सदस्य व कर्मचारी वन हक्क समिती, 16 महिला ग्राम संघ व 2 शेतकरी गट सहभाग घेऊन व प्रत्येकी कुटुंब 1000/- रु वर्गणी करून सहभाग घेऊन अभियाना ल सुरुवात करण्यात आली.

7
756 views