भिवंडी ग्रामीण भागातील गोदामांना मिळणार स्वतंत्र अग्निशमन केंद्र..!
भिवंडी ग्रामीण गोदाम पट्ट्यातील सुरक्षेसाठी मी केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे
भिवंडी ग्रामीण भागातील गोदामांना मिळणार स्वतंत्र अग्निशमन केंद्र..!
भिवंडी ग्रामीण गोदाम पट्ट्यातील सुरक्षेसाठी मी केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे.
स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत लवकरच भिवंडी ग्रामीण परिसरात अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे. हा निर्णय निश्चितच गोदाम पट्ट्यातील व्यापारी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.