logo

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याची मनसे स्टाईलने केली कान उघडणे

आज रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जावून पोहरेगाव -कारसा बॅरेजच्या बाजूच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं की, जरी मांजरा नदीला पूर आला असला तरी पुरामुळे आमचे तेवढे नुकसान झाले नसते परंतु बॅरेजचे गेट तीन वर्षांपासून नादुरुस्त असल्यामुळे ते उघडता आलेले नाहीत त्यामुळे नदीचे पाणि शेतकऱ्यांच्या शेतात मोठया प्रमाणावर घुसून नदिकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला जवाबदार पाठबंधारे विभाग आहे.असे शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले. त्यानंतर आम्ही पाठबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला बोलावून त्याची शेतकऱ्यांच्या पाठबंधारे विभागाच्या दुर्लक्ष्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल मनसे स्टाईल कानउघडणी केली. रेनापुर तालुक्यातील पोहेगाव येथील नदीच्या पुरामुळे शेतातील जमीन सुद्धा होऊन गेले आहे याकडे सरकारचं अजिबात लक्ष नाहीये असं ग्रामस्थांनी सांगितले आहे यावर शेतकरी आत्महत्या कारण नंतर काय करणार असावा गावकऱ्यांनी तमाम शेतकऱ्यांनी केला

8
21 views