logo

लहान लेकराच्या हातातला फलक सरकारच्या खोट्या आश्वासनाला चपराक आहे.

लहान लेकराच्या हातातला फलक सरकारच्या खोट्या आश्वासनाला चपराक आहे. वर्षानुवर्षे झुलवत ठेवले, आता समाज उठला आहे!
- लेकराचं निरागस रूप, पण प्रश्न मात्र लाखोंच्या वेदनेचा.
- समाजाला न्याय कधी मिळणार?
- पिढ्या उलटल्या, वचने हवेतच राहिली...

1
0 views