राजापूर अर्बन बँक रत्नागिरी शाखेत चाललेले गैर प्रकार
रत्नागिरी येथे महाराष्ट्र लोकाधिकार समितीतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती
राजापूर अर्बन बँक रत्नागिरी शाखेत चाललेले गैर प्रकारावर प्रकाशझोत ,महाराष्ट्र लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष श्री प्रसाद करंदीकर यांची पत्रकार परिषद
https://www.youtube.com/watch?v=1Xwn_obnEjA