logo

संभाजीनगर. नाशिक. जालना .अहिल्यानगर. धुळे. जळगाव. नंदुरबार. जिल्ह्यात मुसळधार दमदार हजेरी..

हवामान खात्याचा नुसार संभाजीनगर. नाशिक. जालना. अहिल्यानगर .धुळे .जळगाव. नंदुरबार .या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली असून संभाव्य आपत्तींना तोड देण्यासाठी प्रशासनाने सतर्कचा इशारा दिला आहे विशेषतः नदीकाठच्या वस्त्या वाड्या तसेच धोकादायक भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करणे आणि सुरक्षित ठिकाणी हलवणे यावर भर देण्यात येणार आहे रात्रीचे वेळ असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
हवामान खात्या नुसार 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहन सह विजयासह जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे
कोणत्याही प्रकारची आपत्ती जन्य परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा
अचानक पावसाचा अंदाज पाहूनच घराबाहेर पडावे अन्यथा घरी सुरक्षित रहावे... आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

25
1153 views