logo

*“इस्त्रायलचा भीषण हल्ला; हमासचे 32 जण ठार*




AIMA प्रतिनिधी : इस्त्रायल-हमास युद्ध अधिकच चिघळत चालले आहे. हमासचा पूर्णतः नायनाट करेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार इस्त्रायलने केला असून, याच मालिकेत आज सर्वात तीव्र हवाई हल्ला करण्यात आला. या विध्वंसक कारवाईत हमासचे तब्बल 32 सदस्य मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याने हमास छावण्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

0
2 views