
कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन वतीने म्हसरूळ पोलिस स्टेशन येथे नवरात्रोत्सव निमित्ताने कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र २०२५ पार पडला
कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्ताने म्हसरूळ पोलिस स्टेशन ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अंकुश चिंतामणी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र २०२५ चा कार्यक्रम संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी डायरेक्ट सौ रोहिणी ताई कुमावत यांनी आयोजित केला होता त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष श्री सुनिल परदेशी, PSI श्री बोरसे सर , PSI मयुरी देवलाल तुरे मॅडम , म्हसरूळ , डॉक्टर दिपाली सोनवणे डॉक्टर मंजुषा मोरे , डॉ दिपक आहेर दिव्यांग पुर्नव्सन कार्यरत , आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम सुरुवातीला सर्वाचे स्वागत व सत्कार करण्यात आले याप्रसंगी रोहिणी ताई कुमावत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले संस्थेच्या कार्याची माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी सरांनी उपस्थित सर्व महिलांना छान मार्गदर्शन केले तसेच उपस्थित डॉ यांनी आरोग्य बाबतीत माहिती दिली आघार व दैनंदिन जीवनातील काही बदल करायचा कसा याबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी म्हसरूळ पोलिस स्टेशनच्या महिला कर्मचारी दामिनी पथक, दक्षता पथक तसेच म्हसरूळ परिसरातील डॉक्टर रूपाली गांगोडा डॉ. शितल कुंभारे शिक्षिका श्रीमती रंजना कदम , आशा वर्कर, नर्स विशेष सत्कार आर्गन डिनेशन अंतर्गत लिव्हर डोनेट केलेल्या. सौ. प्राची निलेश दळवी यांनी बहिणीला लिव्हर डोनेट केलं आहे यांचा सन्मान करण्यात आला तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींना कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन म्हसरूळ परिसरातील नंदिनी अशोक सावळे योगिता प्रमोद गांगोडे तेजश्री तळले, काजल चौधरी सोनी सिंग मेघा जोशी अश्विना बोरनारे शितल पाटील शारदा मालखेडे. शिला संतोष गोडे कविता सचिन सुर्यवंशी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन राष्ट्रीय डायरेक्टर रोहिणी ताई कुमावत यांनी खुप छान आयोजन केले होते सर्व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन टिमनी खुप छान आयोजन केले होते सर्व टिमचे मनापासून धन्यवाद