logo

नाशिक मर्चंट बॅक नाशिकरोड येथील महिला अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्ताने कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र २०२५
दि. मर्चंट को. ऑप. बँक. शाखा नासिक रोड येथील शाखेत संस्थेच्या पदाधिकारी व प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला व यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला सौ. निकिता पवार मॅडम यांच्या पुढाकाराने व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनिल परदेशी सर तसेच राष्ट्रीय महिला संघटक मंत्री सौ आरतीताई आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आज बॅकच्या मॅनेजर तृप्ती बाफना मॅडम व सहकारी कोमल कुलथे प्रतिभा भालेराव अश्विनी कवरे . विशेष आभार श्री अनिल पवार, उमेश नागरे , आकाश आढाव आपण काल बॅकच्या वतीने आलेल्या सर्व पदाधिकारी यांची चहापाणी वगैरे ची व्यवस्था केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद कर्तव्यदक्ष स्त्री शक्ती सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच बॅकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून योग्य मार्गदर्शन केले याप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वतीने सुनिल परदेशी, आरती ताई आहिरे, सिमा पंडित, आशा भालेराव, ॲड. दिप्ती गवळी मॅडम, रुपाली तांबारे, स

37
1143 views