logo

खळबळ जनक ब्रेकिंग! मुलगा नव्हे राक्षस! आई-वडिलांची केली हत्या! बाजीच्या लाकडी ठाव्याने केली मारहाण

बुलढाणा (AIMA NEWS बुलढाणा /SHAIKH ASIF) अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम किन्ही सवडद येथील गणेश महादेव चोपडे या खुनी मुलाने वडील महादेव त्र्यंबक चोपडे व आई कलावतीबाई महादेव चोपडे यांचा खून केल्याची थरारक घटना काही वेळापूर्वी समोर आली आहे.

जिल्ह्यात खुणांच्या घटनांचे प्रमाण दिवसागणिक वाटत असून क्राईम रेट वाढला आहे. अमडापूर हद्दीतील किन्ही सवडदच्या थरारक घटनेने भर घातली आहे. गणेश महादेव चोपडे या खूनी मुलाने घरगुती वादातून आपल्याच आई-वडिलांना बाजीच्या ठाव्याने मारहाण करून त्यांचा जीव घेतला. दोघांचे वय 70 ते 75 दरम्यानचे होते.

6
846 views