एशिया कप पाकिस्तान विरुद्ध भारत फायनल सामन्यात भारत ची मजबूत पकड.. विजयी भव
2025 एशिया कप पाकिस्तान विरुद्ध भारत या अटीतटीच्या सामन्यांमध्ये तिलक वर्मा दमदार अर्धशतक बारी.. भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल सामन्यांमध्ये भारताने पाच विकेट ने पाकिस्तानला हरवले एशिया कप मध्ये एकही मॅच न हरणारे एकमेव भारत ...एशिया कप मध्ये एक नंबर वर भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप मध्ये अटीतटीच्या सामन्यांमध्ये पाकिस्तान कडे सामना झुकलेल्या स्थितीत असताना तिलक वर्मा यांनी शानदार बॅटिंग करून तो सामना भारताकडे झुकावला आणि भारतासाठी योगदान दिले तिलक वर्मा यांच्या शानदार बॅटिंग मुळे भारत संघ फायनल मध्ये विजयी झालाशेवटच्या चेंडू मध्ये रिंकू सिंग चौकार मारून भारताचा विजय साजरा केला...जय हो भारत..जय हिंद.. वंदे मातरम.