logo

Rahul गांधी विरोधी पक्ष नेता व अखिल भारतीय काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना adv. नितेश लोणी सरांचे पत्र

प्रति राहुल जी गांधी साहेब विरोधी पक्षनेता नई दिल्ली ... प्रति मल्लिकार्जुन खरगे साहेब अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष .... विषय. मराठवाड्यामध्ये तात्काळ दौरा करणे बाबत. महोदय. वरील विषयी निवेदन सादर करण्यात येते की मी एक गरीब कुटुंबातील शेतकरी गरीब कुटुंबातील दलित कुटुंबातील गरीब माणूस असून मला शेतकऱ्याची व मोलमजुरी करणाऱ्याची जाण आहे आपणास अशी विनंती करण्यात येते की मराठवाड्यामध्ये करावा याचे कारण असे की, मराठवाडा अर्धापूर मुदखेड भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण मध्ये पूर परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून या ठिकाणी अक्षरशः शेतकऱ्यांचे मूग सोयाबीन केळी वाहून गेला आहे आणि सतत त्यांना पावसामुळे शेतकऱ्यांचं हातात आलेले पीक खराब झाले आहे आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आज पर्यंत कोणताही सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार मुख्यमंत्री आले नाहीत शेतकऱ्यांची व्यथा पाहण्यासाठी तुम्ही थेट बांधावर यावे व तसेच जे रोजंदारीवर काम करतात सुतार कामगार लोहार पेंटर बांधकाम मिस्त्री इतर मूलमजुरी करणारे कष्टकरी यांच्यावर उपास उपासमारीची वेळ आली आहे तसेच जे पुरामध्ये वाहून गेलेले गरीब शेतकरी त्यांच्या घराचे मीन मालक पुरामध्ये त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे कोणीही वाली नाही आपणास अशी विनंती करण्यात येते की माननीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब ज्यावेळेस पंतप्रधान होते 2009 मध्ये त्यावेळेस त्यांनी नांदेड मध्ये पूर परिस्थिती पाहणी केली होती तेव्हापासून आजपर्यंत पंतप्रधान व मुख्यमंत्री जिल्हा मध्ये आला नाही व मराठवाड्यामध्ये आला नाही शेतकऱ्याच्या बांधावर आला नाही याची खंत मला वाटते सदरील बाबी चिंताजनक असून पुरामध्ये काही बांधव अडकलेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी यंत्रणेला फोन केला तर यंत्रणा फोन उचला तयार नाही नाईलाजाने आपणास पत्र पाठवीत आहे कारण की शेतकऱ्यांची व्यथा गरीब कष्टकरी त्यांची वेता मला पाहवत नाही म्हणून आपणास हे पत्र लिहीत आहे .... आपलाच नितेश बालाजी लोणे Bsc LLB. LLM राहणार लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड पिन 431704 भोकर विधानसभा मतदारसंघ मो. 9309511334 9923190338.

28
1539 views