logo

जेष्ठ नागरिक दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा

जेष्ठ नागरिकांच्या विचारांतून आणि अनुभवातून नेहमीच नवी दिशा मिळते. त्यांना तुमच्या सहानुभूतीसह आधाराची गरज आहे. त्यांचा सन्मान करुया जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
💐💐💐

कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन dhule जिल्हा कार्यकारी अध्यक्ष कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव व जय मल्हार एंटर टेनमेंट वर्ल्ड चे निर्माता यांचे कडून हार्दिक शुभेच्छा 🙏🌹
जय मल्हार एंटर टेनमेंट व sp एंटर टेनमेंट निर्मित मराठी चित्रपट सावित्री कलयुगातील लवकर च महाराष्ट्र भर प्रदर्शीत. आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद राहू द्या 🙏🌹🌹

81
2628 views