logo

बांबरुड राणिचे येथील खडकी धरणाची मा आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी केले पुजन ......!

बांबरुड राणिचे येथील खडकी धरणाची मा आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी पुजन केले .
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)
पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील खड़की धरण पाच वर्षानंतर १००% भरले आहे बांबरूड गावाचा पिण्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत खडकीचे धरण आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे दि ३० सप्टेबर रोजी दुपारी १ वाजेला नवरात्रोत्सवाचे आवचित साधुन मा.आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी धरणाचे पुजन केले.
यावेळी दगाजी अण्णा वाघ, ललित भैय्या वाघ, रविन्द्र पाटील, सदाशिव नरवाडे,राकेश कोळी,गुलाब तडवी, दगड़ु तडवी,अण्णा सांळुके,जरीफ तडवी,शंकर दारकोंडे,छोटू बडगुजर, निवृत्ती डांबरे, ग्रामपंचायत सदस्य तुषार आढाव, प्रकाश चौधरी, मनोज वाघ,पिन्टु दारकोंडे, राजु गंव्हाडे,भाऊसाहेब वाघ, विनोद काटे,अलि पेन्टर, सुनिल पाटील,जिभु वाघ,सचिन वाघ सोपान तडवी भुषण बिराडे,राहुल वाघ,गावकरी उपस्थित होते.

5
569 views