9890206974 पाटोदा येथे अन्नछत्र अन्नपूर्णा देवी संस्थानाचे मार्फत सुरू
9890206974 श्री अन्नपूर्णा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत पाटोदा व बस स्थानकाचे शेजारी गोरगरीब निराधारांना अन्नछत्र 2021 पासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात आहे गोरगरीब अनाथ निराधारांना दररोजचे एक वेळेचे दुपारचे जेवण दिले जातात या उपक्रमामध्ये अन्नशास्त्र मध्ये वाढदिवस जयंती उत्सव आनंदाच्या उत्साहाने एकत्रीकरण करून सर्व समाज बांधव एकत्र येऊन उपक्रम राबवला जात आहे यामध्ये अनाथ निराधार अशा निराधार बांधवांना हा उपक्रम फार मोलाचा वाटत आहे या ठिकाणी नोंद करून घेतली जात आहे एक वर्षाच्या बुकिंग अगोदरच होऊन त्यामध्ये नाव नोंदणी झाल्याच्या नंतर तिथे अन्नछत्र मध्ये हे अन्नदान देतात यामध्ये श्री अन्नपूर्णा देवी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे व नाव नोंदणीसाठी संपर्क 9890206974