अक्कलकुवा तालुका भारतीय जनता पार्टी च्या तालुका उपाध्यक्ष पदी अशोक पाडवी यांची नियुक्ती.
अक्कलकुवा तालुका भारतीय जनता पार्टी च्या तालुका उपाध्यक्ष पदी अशोक पाडवी यांची नियुक्ती.
अक्कलकुवा प्रतिनिधी:(गंगाराम वसावे)
वाण्याविहीर येथील ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच, अक्कलकुवा शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन अशोक दौलतसिंग पाडवी यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात नुकताच सोमावल येथे असंख्य कार्यकर्त्यांसह तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी व तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.