
श्री क्षेत्र दुर्गा माता देवस्थान बटवाल मळा (सावित्रीबाई फुले नगर ) भंडारा व महा प्रसाद
संगमनेर .
अहिल्या नगर....
नवरात्र उत्सव श्री क्षेत्र दुर्गा माता देवस्थान बटवाल मळा (सावित्रीबाई फुले नगर) ढोलेवाडी यांच्यातर्फे
भंडारा व महाप्रसाद आयोजित केला आहे तरी पंचक्रोशीतील प्रसिद्ध असे ढोलेवाडी या गावातील ग्रामस्थांना महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे बटवाल परिवाराकडून आग्रहाचे आमंत्रण ....
पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेले ढोलेवाडी हे गाव पहिल्यापासून प्रसिद्धीस आहे याचे कारण म्हणजे या गावांमध्ये भरपूर प्रतिष्ठित आणि नावाजलेले देवस्थान म्हणजे ढोलेवाडी प्रसिद्धी म्हणून ओळखले जाणारे देवस्थान (बजरंग बली) हनुमान मंदिर. व देवस्थान राणूबाई मंदिर. (बुळकुंडे मळा)
संगमनेर गावातील प्रसिद्ध चे ठिकाण ढोलेवाडी सय्यद बाबा दर्गा या नावाने ओळख. टेकडी हनुमान नगर .
पंचक्रोशीतील ढोलेवाडी गावातील परंपरा ती म्हणजे हनुमान मंदिर... या ठिकाणी जय बजरंग तरुण मित्र मंडळ हे दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात त्यानिमित्ताने नवरात्र मध्ये हनुमान मंदिर ते श्रीक्षेत्र दुर्गा माता देवस्थान बटवाल मळा (सावित्रीबाई फुले नगर) या ठिकाणी रोज माळी चे नियोजन ढोल ताशाच्या गजरा मध्ये साजरा करण्यात येतो. त्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या वरिष्ठ पर्यंत सर्व या माळीचा आनंद घेतात
ढोलेवाडी गावातील ही परंपरा 40 ते 45 वर्षापासून चालू आहे आणि ते पुढेही चालू राहणार आहे असेही जे बजरंग मित्र मंडळ करत राहणार
हनुमान मंदिर ते श्री क्षेत्र दुर्गा माता देवस्थान या ठिकाणी माळ घेऊन तिथे आरतीचा व प्रसादाचा कार्यक्रम नियमितपणे होतो
दुर्गा माता देवस्थान या ठिकाणी रोज संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम बटवाल परिवाराकडून केला जातो .आणि त्याचा असे उत्कृष्ट असे नियोजन आणि उत्कृष्ट असे भजन बटवाल परिवार कडून करण्यात येतो त्याच निमित्त विजय दशमी दसरा या दिवशी बटवाल परिवार कडून श्री क्षेत्र दुर्गामाता देवस्थान नवरात्र उत्सव यांच्याकडून भंडारा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे तरी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती बटवाल परिवाराकडून करण्यात आले आहे..