9890206974 निराधारांना आधार अन्नछत्र रोटी बँक संतोष महाराज गर्जे
9890206974 श्री अन्नपूर्णा बहुउद्देशी सेवाभावी संस्था अंतर्गत अन्नछत्र रोटी बँक उपक्रम पाटोदा तालुका बीड जिल्हा येथील महाराष्ट्र राज्य पाटोदा बस स्थानक शेजारी गेल्या सन 2021 पासून सुरू आहे गोरगरीब अनाथ निराधार भिक्षुक वंचित बांधवांना अन्नछत्र रोटी बँकअभियान चालवत आहेत संतोष महाराज गर्जे विविध उपक्रम राबवून सामाजिक व धार्मिक सलोखा एकत्रिकरण संघटन संघ समाज बांधवांसाठी एकत्रीकरण तथा जीव जंतू कल्याण बोर्ड भारत सरकार सदस्य आहेत आत्तापर्यंत अनेक प्राण्यांचे प्राण वाचवले आहे कत्तलखान्याला जाणाऱ्या साधारणता 1000 गाईंचे व नंदीचे प्राण वाचवलेले आहेत पोलिसांच्या मदतीने गोशाळेला त्या दान ही दिलेले आहेत तसेच भटके विमुक्त जाती परिषद अंतर्गत देवगिरी प्रांत यामध्ये भटकंतर फिरणारा समाज विखुरलेला समाजाला उदरनिर्वाहाची आजचीच पंचायत भागत नाही आणि पालावरती राहून त्यांचे उदरनिर्वाह करत असतात उदाहरण भिल्ल पारधी कैकाडी मसाज वडार बहुरूपी डोंबारी असे साधारणता दोनशे 253 सर्वे प्रमाणे समाज बांधवांची सर्वे प्रमाणे यादी आहे तर अशा बांधवांना अन्नापासूनच वंचित आहेत निराधार आहेत वेळेला यांना ही भेटत नाही असा भटका समाज भटकंतर फिरत आहे आणि पालावर राहत आहे ना घर नादार हा विषय फार मोठा आहे यामध्ये त्यांच्या पाल्यांच्या अवस्था पाहता मुलेबाळे हे अभ्यासापासून वंचित राहिले आहेत आणि ह्या पिढ्यांना पिढ्या हा समाज बांधव असाच भटकत फिरत आहे यासाठी अभ्यासिका वर्ग ही काही आम्ही चालू केलेले आहेत श्री अन्नपूर्णा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अन्नछत्र रोटी बँक हा उपक्रम अभियान चालवत आहे माध्यम वाढदिवस असेल अथवा हर एक संतांच्या जयंती या उत्सव शुभकार्याच्या निमित्ताने श्री अन्नपूर्णा देवी बहुद्देशी सेवाभावी संस्थेकडे नाव नोंदणी करून त्यांच्या नावाने हा उपक्रम राबवला जात आहे अन्नछत्रासाठी नाव नोंदणी करून दिनांक वार तारीख व शुभ कार्याचा मुहूर्त अशा वेळे अन्नदान वाटप केले जाते नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 98 90 20 69 74 संतोष महाराज गर्जे