logo

अन्नछत्र रोटी बँक अभियान महाराष्ट्र राज्य. संतोष महाराज गर्जे


श्री अन्नपूर्णा देवी बहुउद्देशी सेवाभावी संस्था अन्नछत्र रोटी बँक अभियान महाराष्ट्र राज्य निराधार गोरगरीब अनाथ भिक्षुक पटकन तर फिरणारा समाज व वंचित भुकेलेला पासून त्रासलेले. रंजले गांजले यांना. पाटोदा बस स्थानक शेजारी अन्नछत्र रोटी बँक उपक्रम अभियान राबवले जात आहे निराधार गरजू बांधवांना आधार बरेच व्यक्ती तेवढ्याच प्रकृती काही व्यक्ती बाहेर देश-विदेश शहरे तालुके व नोकरीच्या ठिकाणी असतात स्वतःच्याच घरचे विचार लक्षात घ्या आणि आपले माता पिता व चुलते काकी काकी आजी आजोबा अथवा सगळे संबंध पाहुणेरावळे कुटुंबातून गावाकडे राहत असतील अशा व्यक्तींचा आधार असेल तर ते म्हणजेच अन्नछत्र अभियान रोटी बँक पाटोदा बस स्थानक शेजारी गोरगरीब निराधार व्यक्तींचा आधार भुकेल्या व्यक्तींना जेवण पाहिलेले व्यक्तींना पाणी रंजले गांजले व्यक्तींसाठी. मदतीचा हात देण्याची वेळ हीच आहे पुण्य कर्म आपल्या शुभ कर्क मनसे अथवा शुभ हाताने शुभ कर्म घडावे सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो पुण्यकर्माचे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अनाथ गोरगरीब भिक्षुक वंचित पीडित अशा निराधार यांच्या मुखामध्ये अन्नाचा घास भरवला तर भगवंत आपल्या मुखामध्ये सोन्याचा घास भरवत असते आपण इतरांना मुखात घास घातला तर अन्नपूर्णा देवी आपल्याल अन्नामध्ये बसवत असते जो स्वतःसाठी मागतो तो भिकारी जो कुटुंबासाठी मागतो ते भिक जो समाजासाठी मागतो देणगी जो सामाजिक कार्यासाठी मागतो ते दान आणि जो विश्वासाठी मागतो ते बसायदान. श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी विश्वासाठी मागितली आहे ते पसायदान आपण ठरवायचे पुण्य कर्म कोणत्या स्वरूपाने करायचे आहे पुण्यकर्मासाठी आपणासाठी सुवर्णसंधी म्हणजे वाढदिवस पुण्यतिथी जयंती उत्सव सत्कर्म आनंद उत्सव संतांचे जयंती व थोर महात्मा महात्म्यांच्या जयंती या निमित्ताने आपण स्वर्णसंधीचा लाभ अवश्य घेऊ शकता संतोष महाराज गर्जे. संपर्क 98 90 20 69 74

33
721 views