logo

युथ फाऊंडेशन काटोल या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गांधी जयंती,लालबहादूर शास्त्री जयंती, व धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

आज युथ फाउंडेशन संचालित- 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल सेंटर' काटोल येथे 02 आक्टोंबर - गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष- प्रा. डॉ. माजी. संचालक-रवींद्र सोमकुवर सर प्रमुख पाहुणे - मा. प्रा. रवी दलाल सर, पत्रकार नीलकंठ गजभिये सर, भीमराव मनोहर, A.V. फाउंडेशन संचालक - विकास सोमकुवर या सर्वांच्या उपस्थिती सर्व मान्यवरांनी आपले विचार व मार्गदर्शन व्यक्त केले. त्यावेळी युथ फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक - विदेश्वर उर्फ बंडू गजबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आपले विचार व आभार व्यक्त केले.

117
4167 views