
भगवान भक्ती गड दसरा मेळावा सावरगाव पाटोदा तालुक्यातील दिव्य सोहळा पाहुणे डोळा
भगवान भक्ती गड दसरा मेळावा हा संघर्ष समाजाच्या एकीचा वारसा आपल्या मुंडे साहेबांच्या लेकीचा..
उत्सव समाजाच्या गाठीभेटीचा... आवाज मुंडे साहेबांच्या बेटी चा...
गड प्रेरणेच्या नव्या आशेचा समाजाच्या नव्या दिशेचा...
सोहळा भगवान बाबाच्या आणि निस्सीम भक्तीचा, हा मेळावा पंकजाताई च्या अद्भुत शक्तीचा... यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री असताना भगवानगड या ठिकाणी चालत आलेल्या पारंपारिक त्याने दसरा माननीय लोकनेते स्वर्गीय पीनाथरावजी मुंडे साहेब यांनी यशवंतराव चव्हाण यांना गडावर आणण्याचे काम केले तेव्हापासून दसरा मेळाव्याची रूढी परंपरा चालवत आलेली तीच रूढी परंपरा सावरगाव भगवान बाबाचे जन्मगाव या ठिकाणी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 36 जिल्हे पैकी एकही असा सावरगाव या दसरा मेळाव्याला आला नाही अशी व्यक्ती एकही नाही प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून दसरा मेळाव्यासाठी ताईंचे स्वयंसेवक व भगवान बाबांचे भक्त सावरगावी दरवर्षी येतच राहतील आणि वारंवार वर्षं वर्ष हा परंपरेने मुंडे साहेबांनी ताई साहेबांनी व प्रीतम ताई साहेबांनी धनंजय मुंडे साहेबांनी हा वारसा चालवलेला सत्य पाहता ही शक्ती ही भक्ती ही प्रेरणा ही जी साधना आहे हे भगवान बाबाची कृपा आशीर्वाद आहेत यासाठी चाललेला हा दसरा मेळावा आहे. भगवान भक्ती गड.