logo

धम्मचक्र प्रवर्तन मेळावा औरंगाबाद... वंचित बहुजन आघाडी

आज औरंगाबाद येथील बुद्ध लेणी येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्यात सहभागी झालो. ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी दरवर्षी
धम्मचक्र प्रवर्तन दिन आयोजित केला जातो.

या ऐतिहासिक बुद्ध विहाराला जाणीवपूर्वक अतिक्रमण ठरवून पाडण्याचा डाव गेल्यावर्षी आपण सगळ्यांनी मिळून हाणून पाडला होता. ही एकजुटता आपल्याला ठेवावी लागेल.

कुठलेही यश मिळवायचे असेल तर त्यासाठी हिंमत आणि चारित्र्य लागते. या दोन गोष्टींच्या बळावर आपण कुठलाही लढा यशस्वी करू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या दोन गोष्टींच्या बळावर गुलामगिरीतून मुक्त केले.

आगामी निवडणुकीच्या काळात ही ताकद वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे अशीच ठेवा. बुद्ध लेणीला कोणीही हात लावू शकणार नाही,

#बुद्ध_लेणी
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन

7
1813 views