logo

गो मातेला राज्य मातेचा दर्जा असून गो हत्या कधी बंद होणार: साईनाथ आधाट

अहिल्यानगर:
आज शुक्रवार दि.०३/१०/२०२५ रोजी पहाटेच्या सुमारास जाणून बुजून हिंदूंच्या नाकावर टिचून हिंदूचे आस्था स्थान छत्रपती शिवाजी महाराज चौक व शेवगांवचे ग्रामदैवत शनिमारुती मंदिराच्या परिसरात बेकायदेशीर अवैध पणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर युवासेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट यांना गुप्त माहिती मिळताच गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनेच्या मदतीने पोलिस प्रशासनाच्या करवाईत १ टना पेक्षा जास्त प्रमाणात मांस व ४ जिवंत गोवंश सापडले.

वारंवार कारवाई करूनही कत्तलखाणे खुले आम सुरू आहेत. गो मातेला महाराष्ट्र सरकारने राज्य माता घोषित केली असून येथील भागात गो मातेची कत्तल करून रक्तस्राव जाणून बुजवून मंदिराकडे सोडला जात आहे .

गृह खात्याने गो हत्या कायदा आणून पण कसाई कायदा हातात घेत आहेत या कायद्यात ला व लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी हिंदू समाज तीव्र आंदोलन उभारणार आहेत तसेच हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत.

तरी आम्ही गो रक्षक सातत्याने प्रयत्न करत असून गो रक्षकांवर कारवाई, उलट रोबरी यांसारखे खोटे गुन्हे दाखल करत आहेत.

असे वक्तव्य युवा सेना अध्यक्ष साईनाथ आधाट यांनी केले .
प्रशासने लवकर
मा.SP घार्गे साहेब, मा.DYSP राजगुरू साहेब/. मा.PSI मुटकुळे साहेब/ शेवगांव नगरपरिषदच्या CEO श्रीमती.घाडगे मॅडम यांना विनंती आहे की पोलिस बंदोबस्तात प्रशासनाने हे अनधिकृत कत्तलखाने लवकरात लवकर उध्वस्त्य करावे नाहीतर हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाज शेवगांव शहर व तालुका मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करतील…

149
3240 views