logo

दिः6 ऑक्टोबर रोजी काँग्रेस तर्फे देगलुर बंद व रास्ता रोको

नांदेडःशेतकऱ्यांसाठी व विविध मागण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर बंदची हाक देण्यात आली आहे .तसेच दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे .

8
579 views