logo

वेळीच यांना आवरा अन्यथा पुन्हा पारतंत्र भोगा - ते इग्रजांपेक्षाही भयानक असेल मेधाताई कुलकर्णी यांचा शनिवार वाड्यावर मोर्चा

महत्वाचे मुद्दे
१) राष्ट्रवादीच्या रुपाली ताई म्हणजे काल जन्माला आल्या आज तत्वज्ञानी झाल्या अशी त्यांची अवस्था आहे .
त्यामुळे त्यांचे बालिश वक्तव्य

२) मेधाताईंनी पुरातत्व खात्याशी पत्रव्यवहार करूनही पुरातत्व खाते निष्क्रिय

३) झोपायला अंथरूण दिल कि जागे सकट हक्क दाखवणे

४) जिथे तिथे नमाज मग बाकीच्यांचे काय ?

५)नमाज करायला बंदी नाही , भगवा फडकवायला बंदी !
वाहा रे स्वातंत्र
Horizon Social Media
Horizon News
क्षितिज बातम्या
Devgad - Sindhudurg - Maharashtra

3
255 views